Clean water in Thane Soon ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांच्या जनआक्रोश मोर्चानंतर पालिका आयुक्तांनी लवकरच स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिल्याचा दावा शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी केला आहे. मात्र, काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर नागरिकांसह पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
#Cleanwater
#Lokmat #LokmatThane #ThaneNews #ThaneLive #MarathiNews #MaharashtraNews #ThaneBreaking #ThaneUpdates #ThaneCity #LokmatLive #ThaneToday #ThaneMarathi #NewsLiveMarathi #ThaneViral #ThaneElection #ThaneViralVideo